सौंदर्याचा कारक शुक्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे.

वैदिक शास्त्रात शुक्र अतिशय शुभ ग्रह मानला जातो. शुक्र अनुकूल असल्यास जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते.

शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल. शुक्र 32 दिवस या राशीत राहील.

शुक्रच्या या राशीपरिवर्तनाचे सकारात्मक परिणाम काही राशींवर होणार आहेत.

शुक्रच्या या राशीपरिवर्तनाचे सकारात्मक परिणाम काही राशींवर होणार आहेत.

सिंह - कार्यात चांगले यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहील. नोकरीत बढती मिळेल

तूळ- ध्येयावर लक्ष केंद्रीत करा, थोडे जास्त कष्ट करावे लागतील.

कुंभ-विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.वरिष्ठांकडून प्रशंसा होईल.

मीन-परदेशाची संधी मिळेल.करिअरमध्ये उच्चांक गाठाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. तब्बेत सुधारेल