बॉलिवूडमधील पॉवर कपल आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे.

बॉलिवूडमधील पॉवर कपल आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे.

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत.

लग्नाच्या 50 वर्षांनंतरही प्रेमात आहेत.

प्रेम, आदर आणि परस्पर समज हे त्यांच  सुखी वैवाहिक जीवनाचं 'सिक्रेट' आहे

त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मुलगी श्वेता बच्चनने पालकांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.

श्वेता बच्चनने अमिताभ आणि जया बच्चन यांचा एक थ्रोबॅक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे.

 गेल्या 50 वर्षांपासून अमिताभ आणि जया बच्चन आपल्या मुलांसोबत आनंदी जीवन जगत आहेत.