मराठीतील आघाडीची निर्माती आणि अभिनेत्री श्वेता शिंदे

फॅशन आणि अभिनयाच्या जोरावर मराठी इंडस्ट्रीत वेगळं स्थान निर्माण केलंय.

नुकतेच श्वेताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट केले आहेत.

श्वेताच्या या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

पिवळ्या साडीत श्वेताचं सौंदर्य खुलून दिसत आहे.

नाकत नथ आणि मराठमोळा साज करत श्वेताने फोटोशूट केलं आहे.

श्वेताच्या या मराठमोळ्या रुपाचं, सौंदर्याचं कौतुक होत आहे.

या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.