फिटनेसपासून ड्रेसिंग सेन्सपर्यंत श्वेता तिवारी कायम चर्चेत असते.
43 व्या वर्षीही श्वेता तिवारी खूप ग्लॅमरस आहे.
इंडियन ते वेस्टर्न प्रत्येक लूकमध्ये श्वेता सुंदर दिसते.
श्वेता तिवारीसारखे हे अनारकली ड्रेस तुम्हाला ट्राय करायला हरकत नाही.
नायरा कट असलेला सिंपल सोबर गुलाबी रंगाचा ड्रेस खूप सुंदर दिसतो.
पर्पल रंगाचा गोल्डन वर्क सिल्क अनारकली सूटसुद्धा छान दिसतो.
गुलाबी मिरर वर्क केलेला सूटसुद्धा स्टायलिश लूक देतो.
उन्हाळ्यात पिवळ्या रंगाचा कॉटन अनारकली सूट शोभून दिसतो.