श्वेता तिवारी सध्या थायलंडमध्ये summer vacation एन्जॉय करत आहे.

श्वेता तिवारीचे हे Summer special कलेक्शन पाहा.

ब्लॅक बॉक्सर आणि व्हाइट कलरचा डीपनेक टॉप खूपच स्टनिंग दिसतोय.

तर या हॅरम सेटमध्ये श्वेता गॉर्जिअस दिसत आहे.

हिरव्या रंगाची फ्लेयर पॅण्ट आणि त्यावर स्टायलिश प्रिंटेड शर्ट..

पोलका डॉटचा हा हाय स्लिट ड्रेस उन्हाळ्यात उत्तम ऑप्शन आहे.

सध्या कॉ-ऑर्ड सेटचा ट्रेंड सुरू आहे, मग श्वेता तरी मागे कशी राहील.

श्वेता तिवारीचे हे लूक्स कॅरी करून तुम्ही तुमचं स्टाईल स्टेटमेंट तयार करा.