श्वेता तिवारी बी-टाऊनची ग्लॅमरस अभिनेत्री आहे
श्वेता तिवारी तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखली जाते,
तिचा फॅशन सेन्स कमाल आहे.
सोशल मीडियावर श्वेता तिवारी सक्रीय असते,
ती तिचे स्टनिंग फोटोज सतत शेअर करत असते.
श्वेताची लेहंगा स्टाईल म्हणजे लाजवाब. तिच्या या लेहंगा स्टाईलने साऱ्यांनाच भुरळ घातली आहे.
श्वेता तिवारीचा बोल्ड अंदाज
पिवळ्या रंगाच्या लेहंगामध्ये श्वेताचं सौंदर्य खुलून दिसत आहे. चोकर नेकलेस, स्मोकी मेअकप आणि मोकळे सोडलेले केस यात श्वेता खूप सुंदर दिसत आहे.
वेस्टर्न आउटफिटसोबतच श्वेताला भारतीय पोशाख घालणही आवडतं.
श्वेता या लाईट ब्लू कलरच्या शिमरीसाडीमध्ये खूपच गॉर्जिअस दिसत आहे.
लाल रंगाच्या लेहंगामध्ये श्वेता खूपच हॉट दिसत आहे. ईदसाठी श्वेताने वेअर केलेला लेहंगा ऑप्शन ट्राय करायला हरकत नाही.