वजन नियंत्रणात राहण्यासाठी श्वेता रोज योगा करते. 

दिवसभरात खूप पाणी पिते श्वेता, त्यामुळे स्कीन ग्लो व्हायला मदत होते. 

डाएटिशअनने दिलेला डाएट प्लान श्वेता न चुकता फॉलो करते. 

 सॉलिड फूडमध्ये श्वेता 100 ग्रॅम चिकन किंवा मासे, 200 ते 300 ग्रॅम भाजी आणि त्यासोबत ज्वारीची एक भाकरी खाते.

प्रोटीन, कार्ब्स, आणि फॅटचा डाएटमध्ये योग्य समतोल

भाज्या, फळे आणि डाळींचा श्वेताच्या डाएटमध्ये समावेश

योगाशिवाय श्वेता रोज 1 तास रनिंग करते. 

फिट आणि हेल्दी राहण्यासाठी श्वेता तिवारी डाएटिंग करत नाही. त्यापेक्षा योग्य प्रमाणात आहार आण व्यायामावर भऱ देते.