हिंदी स्मॉल स्क्रीनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे श्वेता तिवारी.

श्वेता तिवारी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.

सोशल मीडियावर श्वेता वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

श्वेता तिच्या लूकमुळे, ग्लॅमरस अदांमुळे कायम चर्चेत असते.

श्वेता तिवारी या साडीमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

श्वेताच्या साडीमधील बोल्ड लूकची नेहमीच चर्चा होत असते.

श्वेता तिवारीचा ग्लॅमरस अंदाज पाहून ती 42 वर्षांची असल्याचं कुणालाही वाटणार नाही.

यूजर्स तर पलक आणि श्वेता बहिणी दिसत असल्याची कमेंट्सही करतात.