अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
नुकतेच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण तिने चक्क बाथरूममध्ये फोटोशूट केलंय.
या फोटोमध्ये तिने बॉडी हगिंग गाऊन घातलाय.
हा फोटो तर बाथरुममधला शॉवर सुरु ठेऊन काढण्यात आलाय.
श्वेताने खरंतर वयाची चाळिशी ओलांडली आहे.
पण वयाच्या बेचाळिसाव्या वर्षीही ती ग्लॅमरस दिसतेय.
फोटोमधल्या तिच्या मादक अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
तिच्या बोल्डनेसचं सगळे कौतुक करतायत.