अभिनेत्री श्वेता तिवारीचं घायाळ करणारं रुप पाहिलं का?

‘कसोटी जिंदगी की’ मालिकेतील सर्वांची लाडकी प्रेरणा कायम चर्चेत असते

तिचं चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे तिचं सौदर्यं

वयाच्या 42 वर्षीही अभिनेत्री श्वेता तिवारी खुप सुंदर दिसते

तिच्या नव्या फोटोमधून तीची ग्लॅमरस अदा पहायला मिळतेय

श्वेताची फिगर पाहून तिला 22 वर्षाची मुलगी आहे असं वाटत नाही

इंन्स्टाग्रामवर तिचं हे ग्लॅमरस रुप चाहत्यांना भावलं आहे

 फोटोमध्ये श्वेताने रिविलींग ब्लाऊज आणि स्कर्ट परिधान केलेलं दिसतयं

तिच्या या किलर लुकमधल्या फोटोवर चाहते फिदा होत आहे