अभिनेत्री श्वेता तिवारीने चाहत्यांच्या मनात घर केलंय.

अभिनयामुळे नाही तर तिच्या लूकमुळे ती चर्चेत असते.

सोशल मीडियावर श्वेता कायम सक्रीय असते.

सोशल मीडियावर तिच्या अदांनी ती नेहमीच चाहत्यांना घायाळ करते.

वयाच्या 43 व्या वर्षींही श्वेता तिवारी हॉट आणि ग्लॅमरस दिसते.

तिच्या नव्या फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

या निळ्या ड्रेसमध्ये श्वेताचं सौंदर्य उठून दिसत आहे.