श्वेता तिवारी नेहमी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

नुकतेच तिने पिवळ्या साडीमधले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पाण्यामध्ये तिने हे फोटोशूट केलंय.

श्वेता तिवारी 42 वर्षांची आहे. तिला पलक नाव असलेली एक मुलगी आहे.

मात्र फोटो बघून ती एका तरुण मुलीची आई असेल,असं अजिबात वाटत नाही.

पिवळ्या रंगाडी साडी, ग्रीन स्लीवलेस ब्लाऊज, मोठे झुमके आणि मोकळे केस असा तिचा लूक आहे.

श्वेताच्या फिटनेसचं सगळे जण कौतुक करतायत.

श्वेता तिवारीचे हे फोटो पाहून नेटीझन्स तिची पलक तिवारीशी तुलना करत आहेत.

एका चाहत्याने कमेंट केली आहे की, श्वेतासमोर तिची मुलगी काहीच नाही.