सिद्धार्थ आणि मिताली गेल्या काही दिवसांपासून फॉरेन ट्रीप एन्जॉय करत आहेत.
त्यांच्या ट्रीपचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आयफेल टॉवरजवळच्या फोटोशूटसाठी मितालीने गुलाबी ऑफशोल्डर फ्रील फ्रॉक घातला आहे.
सिद्धार्थने क्रिम रंगाचा शर्ट त्यावर जॅकेट आणि स्ट्रीप्स फॉर्मल ट्राऊझर घातली आहे.
त्यांनी आयफेल टॉवरजवळ लिप लॉक केल्याचा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.
सिद्धार्थ आणि मितालीचे चाहते या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
हे रोमॅन्टीक फोटोशूट अनेकांना आवडलंय.
आयफेल टॉवरसोबतच त्यांनी डिस्नेलँडलाही भेट दिली.
सगळ्या फोटोंमध्ये हे कपल क्यूट दिसत आहे.