सकाळी सकाळी रिकाम्या पोटी केळं खाणं योग्य की अयोग्य?

केळं उत्तम आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

फिट राहण्यासाठी केळं हा एक उत्तम पर्याय मानला जातो. 

 मात्र, रिकाम्या पोटी केळं खावे की नाही यावर अनेक वाद आहेत. 

रिकाम्या पोटी केळं खाणं योग्य नसल्याचं अनेक संशोधनातून समोर आलं आहे.

केळी बहुतेक वेळा रसायनांच्या मदतीने पिकवली जातात. रिकाम्या पोटी खाल्ल्याने नुकसान होऊ शकते

ब्रेकफास्टमध्ये केळं खा, पण रिकाम्या पोटी खाऊ नका.

केळं आम्लयुक्त असते त्यामुळे रिकाम्या पोटी खाल्ल्यास पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

केळं शरीरातील ऊर्जा वाढवते मात्र काही तासानंतर तुम्हाला सुस्ती येऊ शकते.

Title 2

केळं नेहमी ड्रायफ्रूट्स, किंवा इतर फळांसोबत खावे.