www.navarashtra.com

Published Dec 19,  2024

By  Shilpa Apte

थंडीत कमी पाणी पिण्याचे दुष्परिणाम

Pic Credit -   iStock

उन्हाळ्याप्रमाणेच थंडीतही योग्य प्रमाणात पाणी प्यावे

योग्य प्रमाण

कमी पाणी प्यायल्यास स्किन ड्राय होते, खाज आणि जळजळ होऊ शकते

स्किन ड्रायनेस

थंडीत कमी प्यायल्यास इम्युनिटीवर परिणाम होऊ शकतो, लवकर आजारपण येते

इम्युनिटी

कमी पाणी प्यायल्यास डिहायड्रेशनची समस्या उद्भवते

डिहायड्रेशन

पाणी कमी प्रमाणात प्यायल्यास ओठ फाटू शकतात. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे

ओठ फाटणे

योग्य प्रमाणात पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

लक्षात ठेवा

.

वेट लॉससाठी उत्तम आहे चिंचेचा आंबट-गोड ज्यूस