www.navarashtra.com

Published Sept 3, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -iStock

तुम्हीही पिताय का थंड पाणी?

उन्हाळा वा कोणताही ऋतू असो घटाघट थंड पाणी पिण्याचा आनंदच काही वेगळा आहे

थंड पाणी

मात्र गरजेपेक्षा अधिक थंड पाणी पिण्याचे आरोग्यासाठी अनेक तोटे असतात

गरज

.

थंड पाणी पिण्याने अन्न लवकर पचत नाही. याशिवाय बद्धकोष्ठता, गॅस समस्या निर्माण होते

पचन

थंड पाणी पिण्याने घसादेखील खराब होतो, विशेषतः घसादुखी वाढते

घसा

अति थंड पाण्यामुळे दातांवरही खराब परिणाम होतो. याशिवाय दातांचा इनेमलचे नुकसान होते

दात

जास्त प्रमाणात थंड पाणी पिण्याने डोकेदुखीदेखील होऊ शकते

डोकेदुखी

थंड पाण्यामुळे शरीरातील मांसपेशीदेखील दुखतात आणि हाडांचा त्रास होतो

मांसपेशी

आपल्या आसपासच्या वातावरणानुसार पाणी प्यावे हे आरोग्यासाठी उत्तम ठरते

टेम्परेचर

थंड पाणी पिणे नेहमीच नुकसानदायी नाही, मात्र अधिक प्रमाणात पिण्याने शरीराचे नुकसान होते

नुकसान

दिवसभराचा थकवा होईल दूर, अशी करा आंघोळ