www.navarashtra.com

Published Feb 18,  2025

By  Shilpa Apte

रोज चायनिज खाल्ल्याने काय होते माहितेय?

Pic Credit -  iStock

चायनिजमध्ये कॅलरी आणि अनहेल्दी फॅट जास्त प्रमाणात असतात. वजन वाढू शकते

कॅलरी, फॅट

सोया सॉस आणि इतर पदार्थांमध्ये सोडियम जास्त प्रमाणात असते, ब्लड प्रेशर वाढू शकते

सोडियमचं प्रमाण

मोनोसोडियम ग्लूटामेट फ्लेवर वाढवण्यासाठी वापरतात, त्यामुळे घाम येणे, छातीत दुखू शकते

MSG चा परिणाम

चायनीज पदार्थ कायम डीप फ्राय केलेले असतात, त्यामुळे ट्रांस फॅट वाढू शकतात

फ्राय फूड

चायनीज फूडमध्ये वेगवेगळे सॉस असतात, त्यामध्ये साखर जास्त प्रमाणात असते. ब्लड शुगर वाढू शकते

सॉसमधील साखर

डाएटमध्ये रोज चायनीज खावू नये, पोषण मिळत नाही चायनीजमुळे, नकारात्मकता वाढते

रोज खावू नये

कधीतरी, आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा चायनीज खायला हरकत नाही

योग्य प्रमाणात

गळणाऱ्या केसांवर उपयुक्त बटाट्याचं साल, असा करा उपयोग