Published Jan 14, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
नॉन-व्हेजमुळे स्किनवरील तेल वाढते, त्यामुळे पिंपल्स येवू शकतात
नाइट्रेट्समुळे सूज वाढू शकते, सुरकुत्या येऊ शकतात
प्रोसेस्ड नॉन व्हेज फूडमध्ये सोडियम जास्त असते, त्यामुळे कोलेजन वाढू शकते
मासे खाल्ल्याने ओमेगा-3 आणि ओमेगा 6 फॅटी एसिड्स मिळतात, हायड्रेट राहते स्किन
अँटी-एजिंग गुण माशामध्ये असतात त्यामुळे एक्ने नियंत्रणात राहतात
जास्त प्रमाणात नॉनव्हेज खाल्ल्यास वजन वाढू शकते
जास्त नॉनव्हेज खाल्ल्यास पोटात जळजळ होते, रॅशेस येतात