पिस्ता जास्त प्रमाणात किंवा काही आजारांमध्ये खाल्ल्याने नुकसान होऊ शकते.

जर तुम्ही जास्त प्रमाणात पिस्ता खाल्ला तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

पिस्त्यात जास्त प्रोटीन असतात, त्यांची रक्तातील पातळी वाढल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

हाय प्रोटीनमुळे किडनीची समस्या उद्भवू शकते.

डायबिटीजच्या रुग्णांनी पिस्ता कमी प्रमाणात खावा

पिस्ता प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यास डायरियाचाही त्रास होऊ शकतो.

हाय प्रोटीनची एलर्जी असलेल्यांना खाज,रॅश होऊ शकते.

 पिस्ता उन्हाळ्यात कमी प्रमाणात खावा

 रोस्टेड पिस्ता खाऊ नका त्यातील मिठामुळे हाय ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो.