केस मोकळे सोडून झोपताय?

Life style

18 October 2025

Author:  शिल्पा आपटे

दाट आणि मोकळे केस सोडणे साऱ्यांनाच आवडते, मात्र, त्याची काळजीही घ्यावी लागते

हेअर केअर टिप्स

Picture Credit: Pinterest

केस मोकळे सोडून झोपल्यास त्याचा परिणाम केसांवर होतो

केस मोकळे सोडणे

Picture Credit: Pinterest

झोपताना केस उशिला घासले जातात, त्यामुळे तुटण्याची शक्यता जास्त असते

केस तुटणे

Picture Credit: Pinterest

सकाळी उठल्यावर केस गुंतलेले असतात, विंचरताना केस जास्त गळतात

केस गुंतणे

Picture Credit: Pinterest

स्काल्प ऑयली किंवा कोंडा असेल तर केसांमध्ये खाज वाढते

ऑयली स्काल्प

Picture Credit: Pinterest

एक्सपर्टच्या म्हणण्यांनुसार रात्री केस हलके बांधून झोपणं उत्तम

केसांची वेणी

Picture Credit: Pinterest

थोडं सीरम किंवा एलोवेरा जेल केसांना लावल्याने केसांमधी ओलावा टिकतो

मॉइश्चरायझर

Picture Credit: Pinterest

केस मोकळे सोडून झोपायचं असल्यास, सिल्क किंवा सॅटिन pillow कव्हर वापरावं

सिल्क पिलो कव्हर

Picture Credit: Pinterest