सिद्धार्थ मल्होत्राचा स्टायलिश फेस्टिव्ह लूक
सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्या अभिनयासोबतच स्टाईलमुळेही चर्चेत असतो.
दिवाळीत कोणता लूक करावा असा प्रश्न जर पुरुषांना पडला असेल तर ते
सिद्धार्थचे
वेगवेगळे लूक फॉलो करु शकतात.
कुर्ता आणि जॅकेटची स्टाईल पण तुम्ही ट्राय करु शकता.
प्लेन कुर्त्यावर थोडसं वर्क केलेलं जॅकेट छान दिसतं.
शेरवानी आणि त्याच्यासोबत दुपट्टा असा पेहरावही सुंदर दिसतो.
सिद्धार्थ मल्होत्राचा हा थोडा हटके लूक आहे.
ब्लॅक कलरचे कपडे तर कोणत्याही प्रसंगी उठून दिसतात.
सिद्धार्थचे स्टायलिश फेस्टिव्ह लूक तुम्ही दिवाळीत नक्की ट्राय करा.