'मॅरेज मटेरिअल' म्हणजे काय? कोणत्या मुलींना मॅरेज मटेरिअल म्हणतात हे जाणून घ्या.
मुलं मुलींची विभागणी 'वाइफ मटेरिअल' आणि 'डेटिंग मटेरिअल' अशा दोन गटांमध्ये करतात.
ब्रिटीश जरनल ऑफ सायकॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की,
ज्या मुली दिसायला सुंदर असतात मुलांसाठी त्या वाइफ मटेरिअल नसतात.
'वाइफ मटेरिअल' हा शब्द हल्लीच्या काळात बऱ्याचवेळा वापरला जातो. मात्र, अशाप्रकारे मुलींचं वर्णन करणं चुकीचं आहे.
ज्या मुली पैशाशी संबंधित गोष्टींबद्दल अजिबात खोटं बोलत नाहीत अशा मुली मुलांच्या लेखी वाइफ मटेरिअल असतात.
ज्या मुली हुशारीचा किंवा सौंदर्याचा फारसा आव आणत नाहीत, मुलांना 'वाइफ मटेरिअल' म्हणून त्या मुली खूप आवडतात.
इमोशनल ड्रामा न करणाऱ्या मुलींचा मुलं लग्नासाठी विचार करतात
घर आणि घरातल्यांना समजून घेणारी मुलगी मुलांसाठी असते 'वाइफ मटेरिअल'.
आपल्या जोडीदारावर मनापासून प्रेम करणारी आणि त्याला समजून घेणारी मुलगी
मुलं 'वाइफ मटेरिअल' म्हणून निवडतात.
लग्न नेहमीच ग्लॅमरस नसते, सारं काही सहन करणारी मुलगी मुलांसाठी असते 'वाइफ मटेरिअल'