प्रेम जितका सोपा शब्द आहे, तितकाच तो कळायला खूप अवघड आहे.
Picture Credit: Pexels
अनेक जण नकळतपणे एकतर्फी प्रेमात असतात.
आज आपण जाणून घेऊयात की तुम्ही एकतर्फी प्रेम कसे ओळखाल?
तुम्हीच नेहमी कॉल, मेसेज, किंवा भेटण्याचा प्रयत्न करता, पण समोरच्याची तितकीशी उत्सुकता नसते.
तुम्ही प्रेम व्यक्त करता, पण समोरचा त्याला गांभीर्याने घेत नाही किंवा टाळतो.
जेव्हा त्यांना काही हवे असते तेव्हाच ते मेसेज किंवा कॉल करतात.
प्रेम करणं तुमच्यासाठी आनंददायी न राहता वेदनादायक बनतंय.