आजच्या दिवसाचा सोनं आणि चांदीचा भाव जाणून घेऊया. 

आज देशात  24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 61,690 रुपये आहे.

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,550 रुपये इतकी आहे.

जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 57,380  रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,250 आहे.

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 56,550 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,690 रुपये इतका आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 56,540 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 61,680 इतका 10 ग्रॅम सोन्याचा भाव आहे.

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 56,570 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 61,710

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 78,700 रुपये इतका आहे. तब्बल 3,300 रुपयांनी चांदीचा भाव उतरला आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 75,600 रुपये इतका आहे. 

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 75,600 रुपये.