आजच्या दिवसाचा सोनं आणि चांदीचा भाव जाणून घेऊया. 

आज देशात  24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 61,790 रुपये आहे.

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,640 रुपये इतकी आहे.

जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 57,480  रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,350 आहे. 

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 56,640  रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,790 रुपये इतका आहे. 

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 56,650 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 61,910 इतका 10 ग्रॅम सोन्याचा भाव आहे.

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 56,780 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 61,940

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 78,500 रुपये इतका आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 75,100 रुपये इतका आहे. 

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 75,100 रुपये.