आज देशात  24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 60,930 रुपये आहे. कालच्या पेक्षा आज सोन्याच्या भावात 220 रुपयांची वाढ झालेली दिसत आहे.

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,850 रुपये इतकी आहे. कालच्या तुलनेत सोन्याच्या रेटमध्ये 200 रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे.  

जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 56,680  रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,510 आहे. कालच्यापेक्षा 200 रुपयांनी भाव वधारला.

 मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 55,860 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,940 रुपये इतका आहे. 

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 55,850 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 60,930 इतका 10 ग्रॅम सोन्याचा भाव आहे.

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 55,880 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 60,960

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 80,700. चांदीच्या रेटमध्ये 700 रुपयांनी वाढ पाहायला मिळत आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 80,700 रुपये इतका आहे.