आजच्या दिवसाचा सोनं आणि चांदीचा भाव जाणून घेऊया.

आज देशात  24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 61,050 रुपये आहे.

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,960 रुपये इतकी आहे.

जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 56,780  रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,620 आहे. 

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 55,960 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,050 रुपये इतका आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 55,960 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 60,930 इतका 10 ग्रॅम सोन्याचा भाव आहे. 

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 55,990 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 61,080

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 80,200. चांदीच्या रेटमध्ये 500 रुपयांनी घट झालेली आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 76,500 रुपये इतका आहे.

पुण्यात मात्र 1 किलो चांदीचा भाव आहे 76,500 रुपये.