आजच्या दिवसाचा सोनं आणि चांदीचा भाव जाणून घेऊया.
आज देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 60,930 रुपये आहे.
22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,850 रुपये इतकी आहे.
जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 56,680 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,510 आहे.
मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 55,850 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,930 रुपये इतका आहे.
पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 55,850 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 60,920 इतका 10 ग्रॅम सोन्याचा भाव आहे.
नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 55,880 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 60,980
जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 80,400 चांदीच्या रेटमध्ये 400 रुपयांची वाढ झालेली आहे.
मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 76,200 रुपये इतका आहे.
पुण्यात मात्र 1 किलो चांदीचा भाव आहे 76,200 रुपये.