आजच्या दिवसाचा सोनं आणि चांदीचा भाव जाणून घेऊया.

आज देशात  24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 62,180 रुपये आहे.

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,000 रुपये इतकी आहे.

 जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 57,330  रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,200 आहे. 

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 57,000 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,180 रुपये इतका आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 57,000 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 62,180 इतका 10 ग्रॅम सोन्याचा भाव आहे. 

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 57,030 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 62,210

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 81,400 रुपये इतका आहे. 

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 77,100 रुपये इतका आहे.

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 77,100 रुपये.