आजच्या दिवसाचा सोनं आणि चांदीचा भाव जाणून घेऊया.

आज देशात  24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 61,640 रुपये आहे.

Fill in some text

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,500 रुपये इतकी आहे.

जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 58,130  रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,200 आहे.

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 56,500 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,640 रुपये इतका आहे. 

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 56,500 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 61,640  इतका 10 ग्रॅम सोन्याचा भाव आहे.

 नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 56,530 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 61,670

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 83,700 रुपये इतका आहे. 

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 77,700 रुपये इतका आहे. 

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 77,700 रुपये.