आजच्या दिवसाचा सोनं आणि चांदीचा भाव जाणून घेऊया.
आज देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 61,630 रुपये आहे.
22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,490 रुपये इतकी आहे.
जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 57,430 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,300 आहे.
मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 56,490 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,630 रुपये इतका आहे.
पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 56,490 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 61,630 इतका 10 ग्रॅम सोन्याचा भाव आहे.
नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 56,520 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 61,660
जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 82,400 रुपये इतका आहे.
मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 77,700 रुपये इतका आहे.
पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 77,700 रुपये.