आजच्या दिवसाचा सोनं आणि चांदीचा भाव जाणून घेऊया.

आज देशात  24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 60,700 रुपये आहे. कालच्या पेक्षा आज सोन्याच्या भावात अवघ्या 10 रुपयांची घसरण झालेली आहे.

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,640 रुपये इतकी आहे. कालच्या तुलनेत सोन्याच्या रेटमध्ये अवग्या 10 रुपयांची घसरण आज पाहायला मिळत आहे.  

सोन्याच्या रेटमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली नाही

एक किलो चांदीची किंमत 76.400 रुपये इतकी आहे.

चांदीच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. 

 सोन्याच्या रेटमध्ये चढ-उतार होत असले तरी चांदीचा रेट मात्र कायम आहे. 

सोन्यामध्ये गुंतवणूकीचा विचार करायला हरकत नाही.