यंदा बॉक्स ऑफिसवर अनेक बिग बजेट सिनेमांची टक्कर होणार आहे

15 ऑगस्टला पुष्पा 2 आणि सिंघम अगेन रिलीज होणार आहे.

रश्मिका आणि अल्लू अर्जुनचा मोस्ट अवेटेड सिनेमा म्हणजे पुष्पा 2

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा सिंघम अगेनही 15 ऑगस्टलाच रिलीज होणार आहे.

पुष्पा 2 चं बजेट जवळपास 500 कोटी असल्याचं म्हटलं जातं.

तर दुसरीकडे सिंघम अगेनचं बजेट सुमारे 200 कोटी असल्याचं सांगितलं जातं.

अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना, विजय सेतुपती, साई पल्लवी, प्रियमणी पुष्पा 2 मध्ये आहेत.

अजय देवगण, अक्षय कुमार,रणवीर सिंग,दीपिका,करीना,विक्की कौशल सिंघम अगेनमध्ये दिसतील