मुलतानी मातीमुळे त्वचेच्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो.
मुलतानी मातीमध्ये टोमॅटोचा पल्प मिसळा,पेस्ट करा, 15 मिनिटे चेहऱ्यावर लावा. पिंपल्सपासून आराम मिळेल.
2 ते 3 चमचे दही, मुलतानी मातीत मिसळून पेस्ट करा, चेहऱ्यावर लावा, सिक्न तजेलदार होईल
मुलतानी माती, गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करा, चेहऱ्यावर लावा, त्वचेचा टॅन कमी होईल
2 ते 3 चमचे एलोवेरा जेल, मुलतानी मातीत घालून ती पेस्ट 15 मिनिटे लावा. चेहऱ्यावर ग्लो येतो.
2 चमचे मुलतानी मातीमध्ये अर्धा चमचा दही आणि 2 चमचे केळे मिसळा, ही पेस्ट चेहऱ्यावर 15 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर धुवा.
चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी 2 चमचे मुलतानी माती, लिंबाचा रस, चेहऱ्यावर, मानेला लावा. त्वचा स्वच्छ होईल.
पपई मॅश करून त्यात मुलतानी माती मिक्स करा. चेहऱ्यावर लावा, सुकल्यावर पाण्याच्या हलक्या हाताने मसाज करा.
चेहरा ग्लोइंग होण्यासाठी हे उपाय ट्राय करा.