पुरुषांनी उन्हाळ्यात फॉलो करा Skin Care रुटीन

Written By: Shilpa Apte

Source:   yandex

उन्हाळ्यात धूळ-माती आणि घामामुळे इंफेक्शन होऊ शकते, चेहरा धुवावा. त्वचा स्वच्छ राहील

चेहरा धुवावा

उन्हाळ्यात स्किनला स्क्रब लावावा, चेहऱ्याला आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा स्क्रब करावा

स्क्रब करा

उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे, स्किन चांगली राहते, खूप पाणी प्यायल्याने टॉक्सिन्स बाहेर पडतात

पाणी प्या

रोज एक फळ खा, पोषक तत्व मिळतील, स्किन हेल्दी राहण्यासाठी उपयुक्त ठरते, सीझनल फळं खावीत

फळं खावी

उन्हाळ्यात स्किन हेल्दी राहण्यासाठी मॉइश्चरायझर लावावे, न लावल्यास स्किन ड्राय होते, खाज सुटते

मॉइश्चरायझर

सनस्क्रीन फक्त मुलींनीच नाही, तर पुरुषांनीही लावावे, उन्हापासून संरक्षणासाठी सनस्क्रीन लावावे

सनस्क्रीन