तुपाचे सेवन केल्याने आरोग्याचे फायदे तर मिळतातच पण त्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदारही होते.
ओमेगा-3 फॅटी एसिडमध्ये जीवनसत्त्वे ए, डी, ई आणि के असतात.
या घरगुती उपायांमुळे ग्लोइंग स्कीन मिळते.
डाळीच्या पिठात दोन चमचे तूप मिसळून पेस्ट तयार करा.
ही तयार पेस्ट चेहऱ्यावर लावून 30 मिनिटं ठेवा, नंतर चेहरा साफ धुवा.
तूप आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावा, सुरकुत्या कमी होतील.
या मिश्रणाने तुमच्या चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा कोमट पाण्याने चेहरा धुवा.
ग्लोइंग आणि टॅन फ्री स्किन मिळवण्यासाठी तूप आणि हळद यांची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावावी.