थंडीत स्कीन कोरडी होण्याची समस्या उद्भवते..

स्कीन ड्राय होण्यापासून वाचवण्यासाठी मार्केटमधील प्रॉडक्ट्स वापरू नका.

नैसर्गिक उपायांनीही स्कीनचं संरक्षण करू शकता.

एलोवेराने मसाज करा, ते मॉश्चरायझर म्हणून काम करते.

ऑलिव्ह ऑइलने स्कीनचा मसाज केल्यास स्क्रीन ड्राय होत नाही.

आंघोळीनंतर तुपाने मसाज करा, स्कीन ग्लो होते आणि सॉफ्ट राहते.

खोबरेल तेल त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.

बदामाच्या तेलात व्हिटामिन ई असते, त्यामुळे डेड स्कीन चांगली होण्यास मदत होते.

त्याशिवाय ड्रायनेसही दूर होतो, आंघोळीनंतर बदामाचं तेल वापरावं.