थंडीत स्किन ड्राय होते, मॉइश्चराइज लावायला विसरू नका, हायड्रेट राहते स्किन
Picture Credit: X/BCCI
दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे, ग्लो वाढतो
Picture Credit: X/BCCI
दिवसभर धूळ, माती आणि घामामुळे स्किन खराब होते, स्क्रबिंग करावे
Picture Credit: X/BCCI
स्किन डल व्हायला लागते, रोज कमीत कमी 7 ते 8 तास झोप घ्यावी
Picture Credit: X/BCCI
स्किन हेल्दी राहण्यासाठी डाएटमध्ये ग्रीन व्हेजिटेबल्स, फळं, नट्स खा
Picture Credit: X/BCCI
घरातून बाहेर पडण्याआधी सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे
Picture Credit: X/BCCI
एलोवेरा जेल,गुलाब पाणी, काकडीचा रसाचा घरगुती पॅक चेहऱ्याला लावा
Picture Credit: X/BCCI