पावसाळ्यात सनस्क्रीन लावणं टाळावं, त्वचेचं नुकसान होऊ शकते. 

 पावसाळ्यात त्वचा वारंवार धुणे टाळावे. म्हणूनच दिवसातून फक्त दोनदाच फेसवॉश करा.

त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी चेहऱ्यावर वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर लावा. स्निग्ध नसलेले मॉइश्चरायझर निवडा.

पावसाळ्यात तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स दिसू नयेत म्हणून एक्सफोलिएशन करा. आठवड्यातून दोनदा त्वचा एक्सफोलिएट करा.

पावसाळ्यात शक्यतो मेकअप टाळा. जर ते खूप महत्वाचे असेल तर फक्त हलका मेकअप करा.

चेहरा पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतर, स्किन टोनिंग करायला विसरू नका. त्वचेवर टोनर लावल्याने तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल.

ओठांच्या काळजीसाठी त्वचेसोबतच ओठांवर लिप बामही लावू शकता. झोपताना ओठांवर बाम जरूर लावा.

मान्सूनमध्ये स्कीन सांभाळताना खूप काळजी घ्या.