सीझन कोणताही असो, चेहऱ्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
कामामुळे वेळ मिळत नसेल तर शीट मास्क हा चांगला ऑप्शन आहे.
शीट मास्क हा कापूस किंवा कागदाच्या शीटसारखा असतो ज्यावर सीरम लावलेले असते
पिंपल फ्री स्किन, डीप हायड्रेशन, स्किन ल्युमिनेशन, व्हिटॅमिन सी आणि ग्लोइंग स्किन हे मुख्य आहेत.
मास्क लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा, त्यामुळे रिझल्ट चांगला मिळेल.
शीट मास्क 15-20 मिनिटांसाठी ठेवा, नंतर सीरमने मसाज करा, आणि मग चेहरा धुवा
दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळ तुम्ही शीट मास्क लावू शकता.