उन्हाळ्यात स्कीन लवकर खराब होते. डिहायड्रेशनमुळे
चेहरा लवकर सुकतो.
डिहायड्रेशनमुळे चेहऱ्याचा रंग उडतो, आणि चेहऱ्यावर ड्रायनेस येतो.
हे ज्यूस प्यायल्यास तुमच्या ड्राय स्कीनवर चमक येईल..
डाळिंबाच्या ज्यूसमध्ये असलेल्या एन्टी ऑक्सीडंटमुळे चेहऱ्याचा रंग निखरण्यास मदत होते.
टोमॅटोचा ज्यूस स्कीनसाठी खूप चांगला असतो. टोमॅटोचा ज्यूस चेहरा डीप क्लीन करण्याचं काम करतो.
काकडीचा ज्यूस स्कीन हायड्रेट करण्यास मदत करतो.
एप्पल सायडर व्हिनेगर एक्ने क्लीन करण्याचं काम करतं. त्यामुळे स्क्रीन मुलायम होते.