नारळाचा उपयोग अनेक ठिकाणी रोजच्या जेवणात केला जातो.
नारळाचे सेवन केल्याने मेंदूची एकाग्रता वाढण्यास मदत होते.
नारळात भरपूर फायबर असल्याने पचन शक्ती देखील वाढण्यास मदत होते.
नारळात अनेक प्राकृतिक मिनरल्स असतात. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही.
रोज नारळ खाल्ल्याने त्वचा ग्लो होते. तसेच केसांना पोषण मिळते.
नारळातील फायबर आणि हेल्दी फॅट्स ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत करते.