झोपण्याच्या या पद्धतीही माणसाच्या स्वभावाविषयी सांगतात.

fetal position : असं झोपताना पाय छातीला चिकटलेले असतात, तोंड वाकलेले असते. 

अशा प्रकारे झोपणाऱ्या व्यक्ती बाहेरून आपण strong असल्याचं दाखवतात, पण ते कमकुवत असतात.

कुशीवर झोपणे- हे लोक दृढ आणि बिनधास्त असू शकतात. जवळच्या लोकांमध्ये आपुलकीची भावना असते.

या व्यक्ती भोळेपणाच्या मर्यादेपर्यंत विश्वास ठेवू शकतात.

पोटावर झोपणे - पोटावर झोपल्यामुळे श्वासोच्छवास आणि पचन चांगले होते.

या व्यक्ती गर्विष्ठ तर असताताच शिवाय स्वत:च्या मतावर ठामसुद्धा असतात, टीकेचा त्यांना राग येतो.

पाठीवर झोपणे- पाठीवर सरळ झोपतात आणि त्यांचे हात आणि पाय सरळ असतात.

या व्यक्तींना छोट्या छोट्या मुद्द्यांवर वाद घालायला आवडते.

स्टारफिश Position-पाठीवर हात आणि पाय लांब करून या व्यक्ती झोपतात.  

अशी झोपण्याची सवय असणारे उत्तम श्रोते असतात.