इलियाना डिक्रूज तिच्या मुलासोबत मदर्स डे सेलिब्रेट करणार आहे.

रुबीना दिलैक तिच्या जुळ्या मुलांसोबत पहिला मदर्स डे साजर करतेय.

तर पंखुडी अवस्थीही पहिला मदर्स डे सेलिब्रेट करण्यासाठी उत्सुक आहे.

विक्रांत मेसी आणि शीतल पहिला मदर्स डे साजरा करतेय

दिशा परमार तिची मुलगी नव्यासोबत मदर्स डे सेलिब्रेट करत आहे.

दीपिका कक्कड तिच्या मुलासोबत पहिला मदर्स डे साजरा करणार आहे.

आपल्या छोट्या परीसोबत मदर्स डे सेलिब्रेट करतेय विदिशा.

स्वरा भास्कर मुलगी राबिया सह मदर्स डेचं सेलीब्रेशन करणार आहे.