झी मराठीवरील पारू या मालिकेची जोरदार चर्चा आहे.
पारूचं मुख्य पात्र शरयु सोनावणेने साकारले आहे.
या मालिकेमुळे अभिनेत्रीला खऱ्या अर्थाने ओळख मिळालीय.
शरयु सोनावणे कायम इंस्टाग्रामवर सक्रीय असते.
पारूने इंस्टाग्रामवर वेस्टर्न आउटफिटमधले फोटो पोस्ट केले आहेत.
वेस्टर्न आउटफिटवर फ्लोरल प्रिंट पाहायला मिळत आहे.
तिचा हा सिंपल साधा लूक यूजर्सना खूपच भावलाय.
शरयुचे हे नवे वेस्टर्न आउटफिटमधले फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत.