स्मॉल स्क्रीनवरही मालिकांमध्येही गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळत आहे.
स्मॉल स्क्रीनवरही मालिकांमध्येही गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळत आहे.
घरोघरी मातीच्या चुली,लक्ष्मीच्या पाऊलांनी, ठरलं तर मग मालिकांमध्ये गुढ़ीपाडवा साजरा
अद्वैत आणि कलाचा लग्नानंतरचा हा पहिला गुढीपाडवा आहे.
तर घरोघरी मातीच्या चुली मालिकेत रणदिवे आणि विखे-पाटील कुटुंब एकत्र गुढी उभारणार.
ठरलं तर मग या मालिकेतल्या कलाकारांनीही उत्साहात गुढी उभारली आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशीच शालिनी आणि नित्या पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत.
तर आबोली मालिकेतल्या कलाकारांनीही गुढीपाडवा आनंदात सेलिब्रेट केला आहे.