स्मार्टफोन रेडिओ फ्रिक्वेन्सी उत्सर्जित करतो ज्यामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

यामुळे मानसिक समस्या किंवा मेंदूवर विपरित परिणाम होऊ शकतो.

फोनमधून निघाणाऱ्या रेडिएशनमुळे कॅन्सर किंवा ट्यूमरसारखे आजार होऊ शकतात. 

संशोधनानुसार यामुळे डीएनची रचनाही बिघडू शकते. 

या सवयीमुळे मेंदूच्या नसा आकुंचित होऊ लागतात, त्यामुळे मेंदूपर्यंत योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही.

जर फोनचा वापर करत असताना तो गरम झाला आणि त्यानंतर तो तुम्ही उशीखाली ठेवून झोपलात तर आग लागण्याचा धोका असतो.

ही सवय लहान मुलांसाठी जास्त धोकादायक आहे. 

 फोन शरीरापासून किती लांब ठेवून झोपणं योग्य आहे?

 फोन शरीरापासून कमीत कमी 3 फूट दूर ठेवा.