Flipkart चा बंपर सेल

Science technology

17 December 2025

Author:  शिल्पा आपटे

नवा टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर मग या डिल्स तुमच्यासाठीच

नवीन टीव्ही

Picture Credit: Unsplash

फ्लिपकार्टच्या सेलमध्ये Smart Tv वर मोठ्या प्रमाणात ऑफर आहे

Flipkart सेल

Picture Credit: Unsplash

हा स्मार्ट टीव्ही 6,299 मध्ये खरेदी करू शकता, 24 इंच टीव्ही आहे

Thomson Alpha QLED 

Picture Credit: Unsplash

Hotstar, Prime Video, Youtube, Zee5 सारखी प्री-इंस्टॉल्ड Apps मिळतात

कोणते Apps?

Picture Credit: Unsplash

24W च्या साउंड आउटपुटसह, एक्सेंज ऑफरही मिळत आहे

EXchange 

Picture Credit: Unsplash

जर तुम्हाला 32 इंच मॉडेल हवं असेल तर 7 हजार 999 रुपयांची डिल आहे

32 इंच मॉडेल

Picture Credit: Unsplash

तर 12 हजार 499 रुपयांमध्ये 40 inch व्हेरिएंट मॉडेल मिळणार आहे

40 इंच मॉडेल

Picture Credit: Unsplash

Flipkart SBI क्रेडिट कार्डवर 5 टक्के डिस्काउंट मिळत आहे

डिस्काउंट

Picture Credit: Unsplash