Smart tv होऊ शकतो हॅक.. 

Science technology

31 December 2025

Author:  शिल्पा आपटे

तुमचा स्मार्ट टीव्ही हॅक झालाय हे कसं ओळखायचं जाणून घ्या

स्मार्ट टीव्ही

Picture Credit: Pinterest

स्मार्ट टीव्ही अचानक ऑन-ऑफ झाल्यास, टीव्ही हॅक झाल्याची शक्यता

ऑन-ऑफ होणे

Picture Credit: Pinterest

TV मध्ये असे App दिसले जे इंस्टॉल नसूनही दिसल्यास,

App इंस्टॉल

Picture Credit:  Pinterest

सेटिंग्ज आपोआप चेंज झाल्यास टीव्ही हॅक तर झालेला नाही ना तपासून घ्या

सेटिंग्जमध्ये बदल

Picture Credit: Pinterest

कॅमेरा लाइट आपोआप लागल्यास, वॉइस कमांडशिवायही एक्टिव्ह असल्यास

कॅमेरा

Picture Credit: Pinterest

Smart tv चे इंटरनेट अचानक स्लो झाल्यास, डेटा लवकर संपल्यास 

इंटरनेट स्लो झाल्यास

Picture Credit: Pinterest

सॉफ्टवेअर अपडेट करणं गरजेचं आहे. कोणत्याही WiFi ला कनेक्ट करू नका

सुरक्षित कसे राहाल?

Picture Credit: Pinterest