भारतात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 

Motorola Razr 40 Series जुलै महिन्यात लाँच होणार आहे.

iQoo Neo 7 Pro 5G हा स्मार्टफोन याच महिन्यात लाँच होणार आहे. 

Nothing Phone 2 हा स्मार्टफोन ही लाँच होतोय. 

Samsung Galaxy M34 स्मार्टफोन जुलै महिन्यातच लाँच होतोय. 

OnePlus Nord 3 and Nord CE 3 स्मार्टफोन लाँच होतोय. 

स्मार्टफोन ही सध्याच्या जगाची गरज बनलेला आहे. 

स्मार्टफोन हाताळण्यासही सोपा आहे.